Attitude Status In Marathi

Royal Attitude Status In Marathi
Attitude Status In Marathi

Talent यवडा कि कोणी पण दिल देउन देणार
आणि smartness एवढी कि कोणाच पण मनात मीच दिसणार

लहान होतो तर चांगला होनाची खूप इच्छा होती
 पण आता लहान पण खतम तर तो विचार पण खतम

आग तर तशीच बदनाम होत आहे ।
जाडण्यासाठी तर फक्त मी काफी आहे

कोण काय विचार करेल हे विचार करण तर मी खूप आदीच सोडले ।
कारण बदनाम पण झलोना 'तेरी नाव तर होणारच आहे ना

भाऊ आणि दादा तर फक्त मित्र बोलू शकतात
कारण माझे दुश्मन तर आज पण मला Baap बोलतात

सर्व बोलतात कि थांबून जा जरा
पण माझे सपने एवढे मोठे आहेत कि
 ते मला थांबू नाही देत


Fb Marathi Attitude Status

Fb Marathi Attitude Status
Fb Marathi Attitude Status

गर्दी मदे उब राहणारा नाही मी । 
मी तर तो आहो जाचासाठी गर्दी उबी आहे ।

या जगात फक्त ५ बादशाह आहेत ।
४ तर पत्यामधी आणि ५ वा आणि सर्वात danger म्हणजे मी ।

माझा Attitude पण कमाल आहे,
लोकांना जडवते  । आणि मला हसवत राहते

मला तर खूप नाव ठेवताना ।
 अरे आदी स्वतःला बगा ।
तुमि कुठं मी कुठं  । 

इजत देत आहो ना तर इजतीत राहा ।
कारण मला इजत देता येते तर काढता पण येते

ते बोलते माझामागे तुझा सारखे १००० फिरतात ।
पण आता तिलाकाय माहित कि सर्वात सस्त्या घोष्टीवर जास्त गर्दी असते ।

Marathi Attitude Status For Facebook

Royal Attitude Status In Marathi

Marathi Attitude Status For Facebook

हसू तर तवा येते मला जेवा कडत कि 
जे स्वतः बदनाम आहेत तेच मला बदनाम करतात  ।।

जगतो मी मस्त । राहतो मी मस्त । 
आणि सर्वाना smile ने जडव तो पण मस्त 

लोक बोलतात तुझा सारखा हरामी नाही बघितला । 
मी पण बोलून देतो कि एकच piece आहो जगात 
माझा सारखा नाही भेटलं कूट ।

जडतात तर सर्व पण जेवा पण success ची गोष्ट होते ना 
तर सर्वात आदी नाव पण माझंच घेतात सर्व ।

Successful स्वतः साठी नाही तर,
 त्या आईबाबासाठी वा जे फक्त तुमचा साठी जगतात 

मागे गोष्टी तर मित्र पण करतात आणि दुश्मन पण ।
 काय करावं personality अशी बनव ली मी 

Attitude Status In Marathi For Whatsapp

Royal Attitude Status In Marathi
Attitude Status In Marathi For Whatsapp

माझा attitude हा देवाचा Gift आहे मला तर तुमच जडण तर बनतच ना 

कमी बोलले तर हा खूप घमंडी । 
जास्त बोलले तर हा जास्तच बोलतो । 
आणि नाही बोलले तर खूप attitude आहे तुझात । 
आता या दुनियेला खुश ठेवासाठी करावं तर करावं काय ।

खराब गोष्टी तर खूप आहे माझात 
पण काय करावं कोणी सांगेल
एवढी कोणात हिंमत नाही 

attitude माझासाठी फक्त attitude नाही नशा आहे । 
आणि या नशाची माझा बाबा कडे factory आहे । 
आणि त्या factory चा मी एकलोत मलिक आहो  

मी माझा फायदासाठी कोणाचा use करेल 
येवडा पण फालतू नाही समजली का झिपरे 
Royal Attitude Status In Marathi
Royal Attitude Status In Marathi
भीती एवढी निर्माण केली आहे कि बंदूक नाही फक्त डोळे बगुन लोक भितात 

attitude तर कमाल आहे माझा कि
मी त्याचा नाही होत जो सर्वांशी गोड राहत असतो 

रगतात पण आहे, डोकयात पण आहे । माझा attitude तर माझा सर्वं गोष्टीत आहे 

गरम रगत तर खानदानी आहे । 
पण लोक माझा life वर नाही माझा attitude वर फिदा आहे 

Marathi Attitude Whatsapp Status

Marathi Attitude Whatsapp Status
Marathi Attitude Whatsapp Status

मोठे मोठे लोक खतम झाले मला खतम करणात ।
 आणि तू try करशील ना तर समज कि तुझी पूर्ण life पण कमी पडेल beta 

समजून जारे.... कि तू ज्यालोकानचा दमवर उड्या मारतोना  । 
ते पण मला भिउन लपतात ।।


तिला वाटतं मी तिचा शिवाय जगू नाही शकेल ।।  
पण मी तर पाण्यासारखा अहो । 
जवा ते एक बुंद पाणी साठी तरसेल । 
त्याला मी दुसरा कोणावर पाणी सारखा बरसेल 

तिला वाटतं मी तिचा शिवाय जगू नाही शकेल ।।  
पण मी तर पाण्यासारखा अहो ।
जवा ते एक बुंद पाणी साठी तरसेल । 
त्यवा मी दुसरा कोणावर पाणी सारखा बरसेल ।।

वेगडीच आहे माझी एक सवय।
 प्रेम करतो तर पूर्ण मनानी 
आणि दुश्मनी करतो तर ते पण पूर्ण जिवांनी 

Attitude Status In Marathi For Facebook

Royal Attitude Status In Marathi
Attitude Status In Marathi For Facebook

तिला वाटतं तिच्यात खूप attitude आहे
 पण आता तिला कोण सांगेल तिचा attitude वरून
 जास्त तर भारी माझा Shoe आहे 

घरचे बोलत राहतात सुदरून जा आता 
मग मला पण विचार येतात मी सुदारलो तर ।
माझा बदमाशीचा fans चा काय होणार

मी तर माझा दुश्मनांना पण सोडत नाही
 त्यांना पण मोठी सजा देतो । 
Direct माझा नजरेत पाडून ।

माझे तर status पण आता दारू सारखे झाले आहे
 एक वेळा बघितले 'तरी परत बगाव वाटतात

तुमी फक्त विरोध करू शकता कारण
माझा सोबत उब राहाला दम लागते जे
तुमच्यात नाही ।

मी माझा नजरेत बरा आहो ना
तुमच काय तुमी लोक तर देवाला पण नाव ठेवता


मी कसा आहो हे माझा जवळच्याना बर माहित आहे ।
म्हणून फालतू तुमी माझा बूराया करून,
तुमचा timepass नका करू

स्वताचा दम वर जगतो,
भीती तर वाटते पण अभिमान यवडा होतो
 के भीती पण छोटी पडेल त्या पुढे

Attitude Status In Marathi For Boy

Attitude Status In Marathi For Boys
Attitude Status In Marathi For Boys

एकदा ठरवले ना के करायच तर करायच । 
मग पुढे काही हो मी नाही थांबत ।

body बनवन वेंगड आणि जिगर बनव न वेंगड ।
 तुझा कडे body आहे तर माझा कडे ते body फडाला जिगर आहे 

लोक बोलतात मुली Attitude दाखवतात । 
मग मी बोलतो तुनी आजून माझा attitude बघितलंच नाही वाटतं 

attitude तर माझा । सर्वाचा बाप आहे । 
पुढची गेली त गेली, की दुसरी ची entry झाली 
Royal Attitude Status In Marathi
Attitude Status Marathi
आभास करून मुली पाटल्या असत्याना
 तर वर्गातला Topper सर्व मुली घेउन गेला असता

 आभास वर नाही जिगर वर पोरी मरतात 
म्हणून तर माझा गोष्टी माझा मागे पण होतात 

मला स्वताची चूक कडते म्हणून मागे बोलणारे खूप निर्माण झाले आहे आता

जेवा मी messages कर्ण सोडले ना त्याला कडाळे मी तिचा साठी किती important अहो

बस तो दिवस बागायचा आहे जेवा माझे शत्रू पण मला Instagram आणि Facebook वर Follow करतील

माझे संपन्न एवढे मोठे आहे के तुमि विचार नाही करू शकत आणि एवढे छोटे आहे के मी पूर्ण करेल

कमी कमावले 'तरी चालेल मला फक्त मी स्वताचा मालिक पाहिजे ( Only Business )
Royal Attitude Status In Marathi
New Marathi Attitude Status For Facebook


फक्त पूड जायचा विचार करायचा, जळणारे जडतील आणि सोबत जुळणारे जुडती

मला तर कडळे तुमी पण कडून घ्या कि या जगात पैसा वरून जास्त काहीच Important नाही

Game मस्त खेडला तू, पण चुकीचा माणूस सोबत खेडला

कधी कधी शरद मार्गाने काम होत naसेल तर तेडा मार्ग घ्या लागते

चुका केला आहेत, पण परत त्याच चुका करेल नाही हे मात्र निश्चित आहे

जे करायच करूनघे म्हणजे तुला बोलता नाही येणार कि मी एक Chance पण नाही दिला

Success Tip - काम करा तर ते करा जात हारण्याची भीती सर्वात जास्त आहे
Royal Attitude Status In Marathi
Royal Attitude Status In Marathi Text

Royal Attitude Status In Marathi

    Royal Attitude Status In Marathi
    Royal Attitude Status In Marathi

    Royal पणा हा जगणात असला पाहिजे भावांनो वागण्यात नाही


    Marathi Royal Attitude Status
    Marathi Royal Attitude Status

    मी तर Real राहतो तुमाला ते royal पण वाटतं तर मी काय करू ।


    Royal Status In Marathi
    Royal Status In Marathi


    जे करायच ते आताच करतो म्हणून तर पूर्ण जग माझा मागे फिरत


    Attitude Status In Marathi Royal
    Attitude Status In Marathi Royal


    तुमाला माझाशी problem आहे तर ते माझी नाही तुमची problem आहे  


    Boys Royal Attitude Status In Marathi
    Boys Royal Attitude Status In Marathi


    जो माझा सोबत असतो त्याला मी घडवतो आणि जो माझा विरोदात्त जातो त्याला मी जीवाने उडवतो


    Respect Royal Attitude Status In Marathi
    Respect Royal Attitude Status In Marathi


    आज एक कडल, Respect त्याची असते जो Busy असते । 


    Royal Marathi Status Attitude
    Royal Marathi Status Attitude


    तू फक्त branded वस्तू घेत रहा आणि मी एक दिवस स्वतः एक Brand होउन जाणार


    Royal Attitude Status In Marathi Text Language
    Royal Attitude Status In Marathi Text Language


    जे बोलायचं ते तोंडावर बोल मागे फुटाणे नको फोडू समजला ना 


    Lovers Attitude Status In Marathi
    Lovers Attitude Status In Marathi


    माझी गर्लफ्रेंड नाही कारण आमी मराठी लोक गर्लफ्रेंड नाही डायरेक्ट बायको करतो


    Royal Bhaigiri Attitude Status In Marathi
    Royal Bhaigiri Attitude Status In Marathi


    इजत देशील तर इजत भेटेल नाही तर हो घरी झिपरा 


    2020 Royal Attitude Marathi Status
    2020 Royal Attitude Marathi Status


    दम तर नावात पाहिजे हवेत तर सर्व उडतात


    Personality Attitude Status In Marathi
    Personality Attitude Status In Marathi


    Impress करायला चेहरा नाही फक्त Personality पाहिजे समाजला  


    Royal Marathi Attitude Images
    Royal Marathi Attitude Images


    तुमचा चेहरा नाही तुमची Personality आणि Attitude तुमाला वेगळे बनवते


    Attitude Images In Marathi
    Attitude Images In Marathi


    काही बोले तर समजा आमचा हातानी ठूकले


    Attitude Marathi Shayari Images
    Attitude Marathi Shayari Images


    मित्र परिवार वाघांचा आहे म्हणून तर मी बेफिकर आहे


    Marathi Status
    Marathi Status

    कोणी जर म्हटले के कसा आहे तू तर एकच बोलायचे के एक दम कडक आहो


    Marathi Shayari
    Marathi Shayari

    लोक बोलतात Body बनव मी म्हणतो पैसे बनव


    Marathi Status Images
    Marathi Status Images 

    Respect body ने नाही रे जिगर ने मिळते


    Royal Attitude Status In Marathi
    Marathi Dp Images Status

    body नसली तरी चालते बस आपल्या look भारी पाहिजे


    Attitude Status In Marathi
    Marathi Dp Status

    माझ्या गर्लत्या मला सागा लोकांना नाही कारण ते मी सुंदरेल ते नाही


    Royal Attitude Status In Marathi
    Marathi Status Images

    लोक बोलतात मी status चोरतो पण चोरून स्टेटस ठेवाला पण दम लागते हे त्यांना कोण सांगेल

    Royal Attitude Status In Marathi
    Marathi Dp Status Images

    आमी गर्दी बगुन नाही, गर्दीत गुसून राडा करतो बर का


    Marathi Attitude Dp Images Status
    Marathi Attitude Dp Images Status

    Area तुमचा राडा आमचा


    Marathi Attitude Dp Status
    Marathi Attitude Dp Status

    jeans वाली जरी hot आणि sexy दिसते पण मराठी मुलगी तर saree आणि kurtya मधीच भारी दिसते


    Marathi Attitude Dp Images
    Marathi Attitude Dp Images

    आज काळ तर पोरी पण samsung मोबाईल सारख्या झाले आहेत छोट्या छोट्या गोष्टीं वर hang होत राहतात


    Attitude Dp Status In Marathi
    Attitude Dp Status In Marathi 

    ते बोलते माझा भाऊ तुला खूप मारेल पण आता तिला कोण सांगेल तिचा भाऊंच माझ्या gang मधी आहे


    Royal Attitude Status In Marathi
    Marathi Dp Status For Whatsapp 

    माझी gf बोलते status नाही बस तुझा pic ठेवत जा तोच खूप भारी असतो


    Attitude Dp Status For Whatsapp In Marathi
    Attitude Dp Status For Whatsapp In Marathi 

    मी त्याला नाही मारत जो उड्या मारतो मी त्याला मारतो ज्याचा दम वर तो उड्या मारतो


    Royal Attitude Status In Marathi
    Whatsapp Status In Marathi

    पोरी बोलतात तू मला line का देत नाही मी पण बोलतो ज्याची बायको भारी दिसते ना तो दुसर्यान कळे बगत नाही


    Royal Attitude Status In Marathi
    Best Marathi Status For Whatsapp

    मराठी मुलगा आहो गर्लफ्रेंड नाही direct बायको बनवतो


    Royal Attitude Status In Marathi
    Whatsapp Status In Marathi Attitude

    Camera फक्त image काढतो, खरी image तर आपल्याला स्वतः बनवा लागते


    Marathi Status For Whatsapp Attitude
    Marathi Status For Whatsapp Attitude

    जर कोणी तुमाला जास्तच बोलत असेल ना तर त्याला ठोकल्याच पाहिजे


    Winner Attitude Status In Marathi For Whatsapp
    Winner Attitude Status In Marathi For Whatsapp

    लोक का जळतात हा विचार मी कधीच करत नाही मी हा विचार करतो के ते आजून कसे जळतील

    Success Marathi Status
    Success Marathi Status

    जर तुमचावर कोणी जळत नसेल तर तुमचे जीवन हे waste आहे


    Boys Attitude Status In Marathi For Whatsapp
    Boys Attitude Status In Marathi For Whatsapp

    मुली बोलतात तुला आमचा interest नाही का मी बोलतो मराठी मुलगा आहो एकाच मुली वर प्रेम करतो १०० वर नाही


    Royal Attitude Status In Marathi
    Whatsapp Status In Marathi For Boys

    जरी माझे वय छोटे आहे तरी माझा खोफ खूप आहे


    Bhaigiri Attitude Whatsapp Status In Marathi
    Bhaigiri Attitude Whatsapp Status In Marathi

    छोटा आहो तर काय झाले तुझा वरून जास्त तर मला लोक सलाम ठोकतात


    Respect Status In Marathi Attitude
    Respect Status In Marathi Attitude

    इजत वय मोठे असल्याने नाही काम मोठे असल्याने होते समजले


    Boyfriend Attitude Status In Marathi
    Boyfriend Attitude Status In Marathi

    Gf सोबत फोटो तर मी पण टाकू शकतो पण आपण Gf नाही direct लोकांना त्याची वाहिनी दाखवतो


    2020 Love Attitude Status In Marathi For Whatsapp
    2020 Love Attitude Status In Marathi For Whatsapp

    माझी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नको रे कारण तुझी Item पण तुझा नाही माझा status ची दिवाणी आहे


    Royal Attitude Status In Marathi
    Whatsapp Status In Marathi For Single

    मी आजून Single आहो, तुमाला प्रोपोस करायचे असेल तर तुमि करू शकतात, भरती सुरु आहे


    Jabardast Attitude Status In Marathi
    Jabardast Attitude Status In Marathi 

    शांत आहो तर राहू दे मला शांत कारण औकादी वर आलो ना तर परत माझा समोर डोळे पण उचलून बगणार नाही तू


    Royal Attitude Status In Marathi
    Tapori Status In Marathi

    बेटा वाटी जाउ नकोस कारण मला राग आला ना तर तुझा बाप पण मला आवरू शकत नाही


    Tapori Attitude Status In Marathi
    Tapori Attitude Status In Marathi

    नाव नाही घेतले माझे तरी चालेल पण जर काही वाईट बोले ना माझा बदल तर जिवंत गाडेल


    Royal Attitude Status In Marathi
    Tapori Whatsapp Status In Marathi 

    काही लोक मला चांगले समजतात आणि काही लोक वाईट पण खरे तर जे लोक जसे आहे तसे मला समजतात


    Bad Attitude Status In Marathi
    Bad Attitude Status In Marathi 

    आपला तर एकच rule आहे, आला तर आला नाही तर तेलात गेला


    Good Attitude Status In Marathi
    Good Attitude Status In Marathi

    भांडण करून मोठे वायचे असते तर कधीचा मोठा झालो असतो पण मला तर लोकांचा मनात राहून धिंगाणा करायचे आहे

    Positive Royal Attitude Status In Marathi
    Positive Royal Attitude Status In Marathi

    जीवनात पाहिलेले सर्वे स्वप्ने खरे करण्याची ताकद ठेवा, मग ते स्वप्न छोटे असो वा मोठे


    Dream Attitude Status In Marathi
    Dream Attitude Status In Marathi

    लोकांची इच्छा असते एक सरकारी नवकर बनायचे पण माझी इच्छा तर direct सरकार बनायची आहे


    Swag Marathi Status Attitude
    Swag Marathi Status Attitude

    oye Ex GF तुझा पेक्ष्या तर माझी next GF भारी आहे


    Famous Attitude Marathi Status For Whatsapp
    Famous Attitude Marathi Status For Whatsapp

    आपला attitude आणि आपले status दोनी आज काल जास्तच famous झाले आहे


    Single Attitude Status For Whatsapp In Marathi
    Single Attitude Status For Whatsapp In Marathi

    कोणाला पटवण्यासाठी नाही स्वतः च्या आवडीसाठी status ठेवतो


    Funny Attitude Status In Marathi
    Funny Attitude Status In Marathi

    आज काल मित्रान च्या msg वरून तर जास्त तर send me येतात मला


    Gym Attitude Status In Marathi
    Gym Attitude Status In Marathi

    body तर खूप आधीच बनवली असती पण आज परंत कोणत्या मुलीने म्हटलेच नाही के body बनव



    Royal Attitude Status In Marathi
    royal attitude status in Marathi

    पोरं body ने नाही Attitude ने भारी वाटतात


    royal attitude status in marathi text
    royal attitude status in marathi text

    जगात ३ लोक माझा वर खूप प्रेम करतात एक आई दुसरे बाबा आणि ३री मी का सांगू ते secreate आहे


    मराठी रॉयल स्टेटस
    मराठी रॉयल स्टेटस

    status तर खूप आहेत पण तिचा number नाही जिच्यासाठी ते status ठेवायचे आहे


    marathi attitude status 2020
    marathi attitude status 2020

    जर तुमि कोणासाठी चांगले केले तर तो ते विसरून जातो आणि जर तुमि त्याचा साठी काही वाईट केले तर तो ते lifetime आठवण ठेवतो


    रॉयल स्टेटस मराठी
    रॉयल स्टेटस मराठी

    logic ने नाही आपण Attitude ने चालतो म्हणून तर पूर्ण जग मला मानत


    royal status in marathi
    royal status in marathi

    प्रेम करणारी तर पाहिजेच पण सोबत भारी Attitude वाली पण पाहिजे


    marathi attitude status for boy
    marathi attitude status for boy

    एक पण गर्लफ्रेंड नाही पण Attitude असा आहे एक लोकांना वाटते १० १२ आहेत के काय मला


    Royal Attitude Status In Marathi
    new marathi status 2020

    डोकयात बसाल अस्या गोष्टी करू नका, मनात बसाल अस्या गोष्टी करा कारण माझा मनात खूप मोठी जागा रिकामी पळलेली आहे बर का


    Royal Attitude Status In Marathi
    attitude status in marathi

    जो डोकयात बसला तो समजा फुटला


    Royal Attitude Status In Marathi
    marathi status 2020

    जे आपल्या आई बाबा ची care करेल तेच आपली बायको असेल


    Royal Attitude Status In Marathi
    marathi personality status

    काही लोकांन मुळे मी माझा Status आणि Dp change करत नाही मी त्या लोकांनाच contact list मधून Delete करतो


    Royal Attitude Status In Marathi
    fb status marathi attitude

    तिला फक्त आई बाबा ची care करता आले पाहिजे प्रेम करणे तर मी पण तिला शिकवू शकतो


    Royal Attitude Status In Marathi
    मराठी attitude स्टेटस

    जीवनात समजदार बनून काय करसाल खरी मजा तर पागल बनून राहण्यात आहे

    काही लोकांना माझा सोबत शाळा कराला खूप आवडते पण एक दिवस मी त्याच्या या शाळेची घंटी जरूर वाजवणार आहे हे नक्की आहे

    कुत्रे किती जरी आले, तरी आमी त्यांना फाडतो, मराठी लोकांचा नाधी लागू नका आमी जिवंत गाडतो

    माझ्या तर फोटोच एवढे hot असतात के facebook आणि instagram वर गर्मी करतात

    Respect त्याची करतो जो मला त्याच्या बरोबर समजतो ....कोणाला भाऊ दादा बोलाला मी रिकामा नाही

    पैसे कमावले आहे पण कधी गर्व नाही केला

    लोक बोलतात तुला खूप घमंड आहे स्वतःचा पैस्यावर, मी पण बोलतो के महणत केली आहे त्यासाठी तर घमंड तर राहणारच

    घमंड तोच करतो ज्याचा मधी काही खास असत

    मी घमंड करत नाही कारण मला माहिती आहे शेवटी सर्वाना एकाच ठिकाणी जायचे आहे बर का

    सर्वाना जीव जो लावतो तोच एक सुंदर जीवन जगतो बर का

    Attitude असा बनवला आहे के लोक स्वतः वरून जास्त मला जीव लावतात बर का

    विषय कुठे वाडवईचा आणि कुठे दूर लक्ष करायचा हे ज्याला समजले त्याला खरे Attitude समजले

    मी नोटा नाही लोक जमा केले आहे म्हणून रुबाबात जगत आहे

    लक्षात ठेवा प्रेम फक्त आई करते, आणि Gf फक्त Demand करते

    गरजे वरून जास्त दिलेले अन्न आणि गरजे वरून जास्त दिलेली इजत काही लोकाना का पचत नाही काय माहिती

    आपल्या तर एकाच फनडा आहे, एकी ने नाही म्हटले तर दुसरी वर try करून बागाईचे म्हणजे १०० मधून एक तरी हो बोलेल

    पोरीसाठी तर लेकरं रडतात आमी तर एक गेली तर गेली दुसरी आनन्यात विसवास ठेवतो

    Respect तुमची नसते तुमचा कामाची असते

    Respect गरजे ची असते ज्या दिवशी तुमची गरज संपते त्या दिवशी तुमची Respect संपते

    मी तर status आणि dp च एवढे भारी ठेवतो के पोरी बोलतात oye handsome लग्न करशील का माझ्याशी

    जीवन सोबत काडायला लग्न नाही understanding असणे गरजेचे असते

    चूक होते ना तर मी ते किती हे मोठी असली तर मान्य करतो पण नसते तर कोणाचा बापाला पण मी भीत नाही समजला

    Block तर मी पण करू शकतो पण जे माझा status ठाकून जडविण्यांत आहे ते block कारणात नाही

    जे माझे आहे ते फक्त माझे आहे मग दुसरे कोणी ते नेहू शकत नाही समजले तुमी

    मला कळते रे माझे कोण आहे आणि कोण नाही तुला मला हे सांगायची गरज नाही

    मला कळते रे माझे कोण आहे आणि कोण नाही तुला मला हे सांगायची गरज नाही

    Caste वगैरे फक्त कुर्त्रे बघतात आमी तर वाग अहो आणि direct मन बगतो

    देवाने सर्व दिले आहे आता बस मला जीव लावणारी पाहिजे

    लाजणारी नाही धिंगाणा करणारी पाहिजे

    पोरींचा msg आल्यावर msg बगुन reply नाही देणे म्हणजे खरा Attitude

    कोण आपल्या सोबत आहे हे महत्वाचे नाही, कोण आपल्या दुःखात सोबत असते हे महत्वाचे आहे

    खिशात जरी ५ रूपे नसले तरी चालेल पण रुबाब मात्र ५० लाख असल्या सारखा पाहिजे म्हणजे दुनिया इजत देते

    देव तुझा काळे एकाच प्रातना आहे, जेवा मी तुझा पूजे ला बसेल ना तेवा ते माझ्या side ला पाहिजे बर का

    तू जरी miss india असली ना तरी तू माझा attitude पुळे fail आहे समजली

    अरे status काय बगतो dp बघ माझा, प्रेमात तरी पडशील माझ्या

    कुत्रे किती पण येउ द्या वाग त्यांना फाडतो मराठी लोकांचा नादी लागू नका आमी जिवंत गाडतो

    Attitude इतका भारी आहे माझा के फक्त photo जरी टाकला तर गर्मी होते whatsapp facebook वर

    आपल्या तर एकच rule आहे सर्वात मोठी आपली इजत आहे

    आता तर Attitude असा बनवला आहे के काही पण झाले तरी काहीच फरक पडत नाही बर का

    मी शत्रून चा विचार करत नाही मी तर नेहमी माझा मित्रांचा विचार करत राहतो

    चेहऱ्या ने तर पूर्ण शहर ओढकते आणि attitude ने पूर्ण शत्रू

    अरे माझा शत्रू बनण्याची आधी लायकी बनव नंतर माझ्या पुळे उभे राहायचा विचार कर वेड्या

    ओढकाला तर सर्वे ओढकतात पण समजून कोणीच घेत नाही या जगात

    आपल्याला तर पोरगी पण अशी पाहिजे जे बोली पाहिजे के पळून नाही आई बाबा ला मनायून लग्न करू

    Gf पाहिजे तर आपल्या सारखी पाहिजे पूर्ण पागल

    अरे शांत आहो म्हणून नाही तर माझी हुकूमत काल पण होती आणि आज पण आहे समजला

    हुकूमत करायला दादागिरी नाही रे माझ्या सारखी भाईगिरी पाहिजे समजला

    Game तर मस्त खेडला तू पण व्यक्ती चुकीचा निवडला तू

    status ची गरज नाही फक्त नाव खूप आहे whatsapp वर धिंगाणा करायला

    दादागिरी ची गरज नाही फक्त नाव खूप आहे लोकांचा मनावर धिंगाणा करायला

    मला बगुन तर पोरी पण बोलतात oye hero एकदा तरी पलट

    समोरच्याला मी आवडलो तर ठीक नाही तर त्याचा choice साठी change होणार येवडा मी रिकामा नाही

    आपला तर एकच rule आहे help केली ना तर thanks नाही i  love you ऐकायचे

    आधी frdship नंतर loveship नंतर breakup कोण करेल एव्हडा timepass आपण तर single लच खूप भारी वाटतो बा

    या जीवनाच्या मंचावर एवढे भारी नाचा के तुमि गेल्यावर पण तांड्या वाजलाच पाहिजे

    नेहमी हो बोलणे नाही कधी कधी नाही बोलणे पण शिका लागते या जगात

    ज्याला आपली Entry होते ना तर मुली चे आई बाबा पण बोलतात असाच जावई पाहिजे

    माझे आई बाबा वर चे प्रेम बगुन तर माझी Gf पण बोलते मला सोळ पण कधीच कोणासाठी आई बाबा ला नको सोळजा

    मी तिचा दिल काय चोरला ते तर माझ्या surname चोरायचा मागे लागली राव

    जीवन हे mobile सारखे झाले आहे असे वाटते समजले तर लगेच नवीन version येउन जातो

    राज कर, माज कर, माहोल कर, पण फक्त स्वतःचा घरात कर समजले बेटा

    खूप छान वाटते ग जेवा तू माझा status चा reply देते बर का

    ती बोलते आपले प्रेम जर घरी माहिती पडले तर तुला माझा घर चे सोडतील नाही पण तिला काय माहिती मी sairat मधला prasha नाही

    जसा पण आहो पण मानाने खूप भारी आहो

    Personality Status In Marathi

    1. ज्याची स्वतःची काही personality नाही, तो या जगात राहायच्या लायकीचा नाही 
    2. माझात attitude नाही बस माझी personality अशी आहे जे तू समजू शकत नाही 
    3. personality मधी एवढा दम आहे म्हणून पूर्ण जग माझा पुळे झुकत आहे 
    4. काही लोकांची Simple पण त्याचा personality सारखी असते नुसती खोटी 
    5. Personality म्हणजे तुमची ओढक, तुमचा Attitude, तुमची Lifestyle, तुमचा स्वप्ने 
    6. तुमचा Success मागचे मोठे कारण म्हणजे तुमची Personality 
    7. Looks जरी भारी नाहीत पण Personality अशी आहे के तुझी Girlfriend पण त्याची देवानी आहे 
    8. प्रेम कधी looks बगुन नाही Personality बगुन होते 
    9. Personality माझी तुमची बाप आहे म्हणून या जगात माझ नाव आहे 
    10. Personality हे लोकांसाठी त्याचे Perfume आहे कारण या जगात आपण प्रेत्येक फुलाला त्याचा smell पासून नच अडकतो बर का 
    11. मी तुझा राग नाही करत बस माझ्या Attitude ला तुझी Personality नाही आवडत 
    12. Personality हे एक आग आहे जे तुमचा attitude तय करते 
    13. Attitude म्हणजे माझी Personality, आणि माझी Personality म्हणजे माझी Life 
    14. मी चांगला आहे तुमचीच Personality खराब आहे   
    15. जर तुमी smart, सुंदर आणि पैसे वाले आहा आणि तुमची Personality खराब आहे तर या सरव्या गोष्टी बेकार आहे 
    16. तुमची style तुमचा Attitude आणि Personality चे Reflection असते बर का 
    17. दिवस चांगले नसतात आपला त्यांचा कळे बघण्याचा Attitude त्यांना चांगले किंवा वाईट करते 
    18. हे माझी Attitude नाही मीच असा आहे 
    19. सुंदरता फक्त थोडा वेळा साठी आवडू शकते पण Personality हे एकदा आवडली ना तर नेहमी आवडते 
    20. सुंदरता बगुन मैत्री होत नाही, Personality आणि Attitude बगुन होते 

    Last Words,
    मित्रानो तुमाला माझी ही पोस्ट Royal Attitude Status in Marathi आवडले असेल ना तर please तुमचा सर्व friends ला share करा. आणि तुमाला या post बदल काय आवडले ते comment करून कडवा. मित्रानो तुमी माझे हे post वाचल्या बदल Thanks. आणि चला मित्रानो भेटू आता पुढचा post मधी. bye bye 
    No posts.
    No posts.

    Other Related Apps To Download

    Google Pay Apk प्ले स्टोर डाउनलोड विद मेट Vidmet App Download.com Brother Status In Marathi Breakup Status In Marathi Family Status In Marathi Father Birthday Status In Marathi Sorry Status In Marathi Marathi Attitude Status Good Morning Status In Marathi Bhaigiri Status In Marathi Aai Status In Marathi Birthday Status For Sister In Marathi Alone Status In Marathi Birthday Status For Best Friend In Marathi Brother Status In Marathi Cool Marathi Status Message Emotional Status In Marathi Friendship Status In Marathi Funny Status In Marathi Girls Attitude Status In Marathi Good Night Status In Marathi Love Status In Marathi Marathi Love Shayari For Girlfriend Marriage Anniversary Status In Marathi Motivational Status In Marathi Time Status In Marathi Tapori Birthday Status In Marathi Marathi Status On Life Sad Status In Marathi Durga Chalisa PDF Shiv Chalisa Pdf Videoder Apk Download 2024 फेसबुक डाउनलोड जीबी व्हाट्सएप 2022 यो व्हाट्सएप अपडेट 2022 यूट्यूब डाउनलोड Insta Pro Whatsapp Download FM Whatsapp Download Remini Mod Apk Resso Mod Apk एलाइट मोशन OGWhatsapp Pro Snaptube एलाइट मोशन यो व्हाट्सएप यूट्यूब डाउनलोड विद मेट Phonepe Apk प्ले स्टोर डाउनलोड Temu Apk Temu Apk Unblocked Games WTF Krishna Flute Ringtone Download Google Chat App एफएम व्हाट्सएप प्ले स्टोर डाउनलोड विडमेट प्ले स्टोर डाउनलोड Temu Apk Temu Reviewer Temu Product Tester विडमेट Temu App 55 Ace Apk TikTok 18 Apkhue .com sarkari fund .com 11 winner .com 55ace .com apkhue .com zomhom site प्ले स्टोर डाउनलोड fastreviews in zom hom site pdf hai .com tech for bess .com विडमेट dl juwa 777 com play store download karna hai